• contact@gptarodi.org
  • 8830861830

ABOUT US

ग्राम पंचायत तरोडी (बु) – स्थापना ०१/०५/१९६२ 

  • लोकसंख्या एकूण     –  १२१० 
  •  पुरुष – ६०८      महिला – ६०२       
  • अनु. जाती    –  १२१         अनु. जमाती    –   ८५
  •  इतर   – १००४
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब संख्या –  ५७
  •  शौचालय असलेली कुटुंब संख्या एकूण – ३३२        ए.पी.एल. – २७५       बि.पी.एल. – ५७
  •  शौचालय नसलेले कुटुंब संख्या एकूण – निरंक (निर्मल ग्राम )
  •  गावाचे भौगोलिक क्षेत्र - ४९४.६५ हे. आर.   कृषक क्षेत्रफळ -  २३५.२३९ हे. आर.       अकृषक क्षेत्रफळ - १४७.७१ हे. आर.      
  •  कोरडवाहू क्षेत्र – ४.३२  हे. आर.       पिकाखालील क्षेत्र – ४५.१२  हे. आर.  

ग्रामपंचायचे उद्दिष्ठेय

ISO ग्रामपंचायतचे उदिष्ठेय 9001-2015 १) स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के गांव हागणदारीमुक्त करणे. २) कर वसुली शंभर टक्के पूर्ण करणे. ३) शुद्ध पाणी पुरवठा करणे. ४) दलीत वस्ती आराखड्याप्रमाणे सोयी सुविधा पुरविणे. ५) व्यसनमुक्त गांव करणे. ६) वृक्ष लागवड करणे. ७) निरनिराळ्या योजनेत सहभागी होणे. ८) तंटामुक्त गांव ठेवणे. ९) नागरीकांना संगणकीकृत ऑनलाईन सेवा उपलब्ध करणे. १०) स्वच्छ गांव, सुंदर गांव तयार करणे.

ग्रामपंचायतीचे उद्दीष्टे

१) स्मार्ट ग्राम करणे. २) शुध्द पाणी पुरवठा करणे. ३) बँकींग सेवा उपलब्ध करणे. ४) १००% करवसुली करणे. ५) घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन करणे. ६) डिजीटल शाळा, अंगणवाडी करणे. ७) पूर्ण गावाकरिता सौर उर्जा निर्मिती करणे. ८) शासनाच्या विविध योजना लोंकापर्यंत पोहचविणे. ९) गावात एक घर, एक झाड लावणे. १०) महिला सशक्तीकरण करण्याकरिता सुविधा / मार्गदर्शन उपलब्ध करणे.