१) इंडियन बँक शाखा सक्करदरा गावात बी. सी.
पॉइंट आहे. २) पशुवैद्यकिय दवाखाना –
नाही ३) तलाठी कार्यालय - आहे. ४) राजस्व मंडळ कार्यालय
– आहे ५) आठवडी बाजार – नाही . ६) पोलीस स्टेशन – नाही ७) आरोग्य उपकेंद्र – आहे ८) तालुक्याचे अंतर – १४ किलोमीटर ९) जिल्ह्याचे अंतर -१२
किलोमीटर १०) पी.एस.सी.चे अंतर -
१० किलोमीटर ११) वेटरनरी हॉस्पिटल – ७ किलोमीटर १२) कॉलेजचे अंतर - १२
किलोमीटर १३) वाचनालाय – आहे